कोडसेपली येते ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन.पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे यांच्या हस्ते .

कोडसेपली येते ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन.पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे यांच्या हस्ते .

अहेरी:- कोडसेपली येते जय सेवा क्रीडा मंडळ यांचा वतीने ग्रामीण टेनिस बाल क्रिडा स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला पारितोषिक श्री.अजय भाऊ कंकडालवार तर दूसरा व तिसरा असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.आज सदर स्पर्धेचे उदघाटन अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी मंचावर माजी प.स.सभापती सौ.सुरेखा आलाम,कुरूमपलीचे सरपंच श्री.मूत्ता मडावी,उपसरपंच कु.मैनी तलांडी,माँड्राचे सरपंच श्री.विलास मडावी,उपसरपंच श्री.संजय सड़मेक, ग्रा.प.सदस्य कु.माधुरी तलांडी,पुष्पा गावडे,गाव पाटील श्री.मालू तलांडी,श्री. वंजा गावडे,विजय तलांडी,काँपेवांच चे पाटील श्री.बिचू आत्राम,कार्तिक तोगम श्रीनिवास आत्राम,दिवाकर आलाम, इरापा तलांडी,गिल्ला तलांडी,सुधाकर वेलादी, उपस्थिति होते.
या कार्यक्रमाचे प्रस्थाविक श्री.शैलेश कोंडागूर्ले,यांनी केली तर संचालन व आभार तिरुपती दुर्गे,यांनी केली.
यावेळी मंडळचे अध्यक्ष उपअध्यक्ष व गावातील महिला व प्रतिस्टीत नागरिक उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply