माजी. अर्थमंत्री तथा विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांचे मंगळवार दि. 19 जानेवारी 2021 रोजीचे दैनंदिन कार्यक्रम

माजी. अर्थमंत्री तथा विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांचे मंगळवार दि. 19 जानेवारी 2021 रोजीचे दैनंदिन कार्यक्रम

दुपारी 12 वाजता कवडजई ( तह. बल्लारपूर ) येथे अंगणवाडी व वर्ग खोली उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती

सायं 4 वाजता भाजपा महिला आघाडीच्या पदाधिका-यांसह ऑनलाइन बैठक

रात्री 8 वा. श्री चंद्रगुप्त रायपुरे यांच्याकडील विवाह समारंभास उपस्थिती*
स्थळ : बजाज नगर नागपूर

Spread the love

Leave a Reply