गडचिरोली आज 20 नवीन कोरोना बाधित तर 42 कोरोनामुक्त

गडचिरोली आज 20 नवीन कोरोना बाधित तर 42 कोरोनामुक्त

गडचिरोली,(जिमाका)दि.29 : आज जिल्हयात 20 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 42 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 8956 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 8704 वर पोहचली. तसेच सद्या 151 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 101 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.19 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 1.69 टक्के तर मृत्यू दर 1.13 टक्के झाला.

नवीन 20 बाधितांमध्ये गडचिरोली 6, अहेरी 3, आरमोरी 1, भामरागड 0, चामोर्शी 4, धानोरा 1, एटापल्ली 1, कोरची 1, कुरखेडा 0, मुलचेरा 1, सिरोंचा 0, व वडसा येथील 2, जणांचा समावेश आहे.

आज कोरोनामुक्त झालेल्या 42 रूग्णांमध्ये गडचिरोली 28, अहेरी 8, आरमोरी 0, भामरागड 1, चामोर्शी 2, धानोरा 0, एटापल्ली 0, मुलचेरा 1, सिरोंचा 0, कोरची 0, कुरखेडा 1, व वडसा मधील 1 जणाचा समावेश आहे.
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील सोनापूर कॉम्पलेक्स 1, पंचफेली नगर 1, गोंडवाना विद्यापीठ जवळ 4, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये कोडसेपल्ली 1,नागेपल्ली 1,कसरपल्ली 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये कीटाळी 1,भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये गणपूर 1,आष्टी 3, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये रांगी 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये कसनसूर 1 , कोरची तालुक्यातील बाधितामध्ये कोटगुल 1,, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 0, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये अडपल्ली पीएचसी 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 0, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये जूनी 1, कोरेगाव 1, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 0 जणाचा समावेश आहे.

Spread the love

Leave a Reply