नागेपली येतील माँ दुर्गा ला नवदुर्गा मंडळ चा निरोप..

नागेपली येतील माँ दुर्गा ला नवदुर्गा मंडळ चा निरोप..

नागेपली येथील प्रसिद्ध असलेले माँ नवदुर्गा मंडळ पंधरा ते विस वर्षापासून माँ दुर्गा ची प्रतिष्ठापना करत असून नागेपली गावाला लागून असलेल्या आजूबाजूच्या गावातून दुर्गा उत्सव बघण्यासाठी मोठ्या उत्साहाने हजारो भाविक या ठिकाणी येतात.पण यावर्षी कोरोना मुळे मोठा उत्सव होऊ शकला नाही.दरवर्षी या ठिकाणी दांडिया कार्यक्रमात दांडिया खेळणाऱ्या विजेता चमूला पारितोषिक देण्यात येत होते… सांस्कृतिक कार्यक्रम ,रंगमंच कार्यक्रम,भक्ती यासारखे अनेक कार्यक्रम राबविण्यात येते होते… देवीचे विसर्जन एक मात्र मोठा सोहळाच या गावात पाहायला मिळत होते… कोरोना विषाणू संसर्गामुळे यावर्षी दुर्गा उत्सव खूप साधेपणाने करण्यात आला.आणि विसर्जन पण खूप साध्या पद्धतीने पार पाडण्यात आले.आणि या ठिकाणी नऊ दिवस सर्व नवदुर्गा मंडळ चा भक्त गण उपस्थित होते

Spread the love

Leave a Reply